Rishabh Pant Car Accident: ऋषभ पंत लवकर बरा होण्यासाठी सोशल मीडियावर चाहते करत आहे प्रार्थना, चाहते म्हणाले- Get Well Soon Champ

ऋषभ पंत दिल्लीहून रुरकीला जात होता. या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. ऋषभ पंतच्या अपघाताचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

Rishabh Pant Car Accident: ऋषभ पंत लवकर बरा होण्यासाठी सोशल मीडियावर चाहते करत आहे प्रार्थना, चाहते म्हणाले- Get Well Soon Champ
Rishabh Pant (Photo Credit - Twitter)

Rishabh Pant Car Accident: टीम इंडियाचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) गाडीला अपघात झाला आहे. ऋषभ पंत दिल्लीहून रुरकीला जात होता. या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. ऋषभ पंतच्या अपघाताचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, ऋषभ पंत कारमध्ये एकटाच होता. त्याला अचानक डुलकी लागली, त्यामुळे हा अपघात झाला. त्यांची प्रकृती आता ठीक आहे. ही बातमी ऐकून चाहते सोशल मीडियावर ऋषभ पंत लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2022 01:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).