Rishabh Pant Century: ऋषभ पंतने षटकारासह ठोकले शतक, गिलची देखील शानदार फलंदाजी, भारताने 400 धावांचा टप्पा ओलांडला
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर, टीम इंडियाचा स्कोअर 3 विकेट गमावून 359 धावा होता. या कसोटी मालिकेत इंग्लंडची कमान बेन स्टोक्सच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे. दरम्यान, भारताचा स्टार फलंदाज ऋषभ पंतने षटकार मारुन आपले शतक पूर्ण केले आहे. भारताचा स्कोर 419/3
England National Cricket Team vs India National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारत राष्ट्रीय क्रिकेट संघामधील (IND vs ENG) पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना 20 जूनपासून लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळवला जात आहे. आज खेळाचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर, टीम इंडियाचा स्कोअर 3 विकेट गमावून 359 धावा होता. या कसोटी मालिकेत इंग्लंडची कमान बेन स्टोक्सच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे. दरम्यान, भारताचा स्टार फलंदाज ऋषभ पंतने षटकार मारुन आपले शतक पूर्ण केले आहे. भारताचा स्कोर 419/3
PANTASTIC! 💯
Rishabh Pant reaches his seventh Test hundred - the most by any India wicketkeeper! 👏 pic.twitter.com/I4tH9Q7e0S
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 21, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 18, 4304 05:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

