Live मॅचदरम्यान कॉमेंट्री करताना Ricky Ponting ची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

कॉमेंट्री करताना त्यांची तब्येत बरी नव्हती त्यामुळे त्यांना सामान्य तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले.

रिकी पॉन्टिंग (Photo Credits: IANS)

AUS vs WI: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला (Ricky Ponting) पर्थ स्टेडियमवर वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कॉमेंट्री करताना मध्येच प्रकृती बिघडली त्याला रुग्णालयात नेण्यात आले, असे रॉयटर्स यांनी हे वृत्त दिले आहे. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पर्थ येथे बुधवारपासून सुरू झालेल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसापासून पाँटिंग कॉमेंट्री करत होता. ऑस्ट्रेलियन दिग्गजाची प्रकृती स्थिर असली तरी. कॉमेंट्री करताना त्यांची तब्येत बरी नव्हती त्यामुळे त्यांना सामान्य तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement