Richa Ghosh Catch Video: रिचा घोषने विकेटच्या मागे घेतला अप्रतिम झेल, व्हिडिओ झाला व्हायरल

पाकिस्तानच्या डावाच्या 14व्या षटकात बॅटला लागल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू पकडण्यासाठी रिचा घोषने उजवा हात पुढे केला आणि चेंडू तिथेच अडकला. सोशल मीडियावर हा कॅच व्हायरल होत आहे.

Richa Ghosh Catch Video: रिचा घोषने विकेटच्या मागे घेतला अप्रतिम झेल, व्हिडिओ झाला व्हायरल
Richa Ghosh (Photo Credit - X)

ICC Women T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात टीम इंडियाची यष्टिरक्षक फलंदाज रिचा घोषने विकेटच्या मागे एक अप्रतिम झेल (Richa Ghosh) घेतला. पाकिस्तानच्या डावाच्या 14व्या षटकात बॅटला लागल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू पकडण्यासाठी रिचा घोषने उजवा हात पुढे केला आणि चेंडू तिथेच अडकला. सोशल मीडियावर हा कॅच व्हायरल होत आहे. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शोभना आशाने ऑफ स्टंपच्या बाहेरच्या फुलर बॉलला बरीच हवा दिली, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बाहेरील कडा घेऊन मागे गेला, रिचा घोषने पूर्ण स्ट्रेच होवून तिच्या उजव्या बाजूला जबरदस्त झेल घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 06, 2024 06:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).