RCB vs PBKS IPL 2024 6th Match Live Streaming: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पंजाब किंग्सविरुद्ध भिडणार, एका क्लिकवर येथे पाहा लाइव्ह

या सामन्यात पंजबाने दिल्लीला पराभूत केले. आज दोघांमध्ये सामना रंगणार असल्याने यामध्ये कोण बाजी मारणार हे महत्वाचं ठरणार आहे.

आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना रंगणार आहे. सायंकाळी 7.30 वाजता बंगळुरुमधील चिन्नास्वामीच्या मैदानात हा सामना रंगणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) यंदाच्या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळला. या सामन्यात चेन्नईने बंगळुरुचा पराभव केला. तर पंजाब किंग्सने पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळला. या सामन्यात पंजबाने दिल्लीला पराभूत केले. आज दोघांमध्ये सामना रंगणार असल्याने यामध्ये कोण बाजी मारणार हे महत्वाचं ठरणार आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement