RCB vs KKR IPL 2021 Match 10: Glenn Maxwell, एबी डिव्हिलियर्स यांची जबरा फलंदाजी, आरसीबीने केला 204 धावांचा डोंगर; नाईट रायडर्सपुढे कठीण टार्गेट

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध चेपॉक स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएलच्या 10व्या सामन्यात 20 ओव्हरमध्ये ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 4 विकेट गमावून 204 धावांचा डोंगर उभारला आहे. मॅक्सवेलने सर्वाधिक 78 धावा केल्या तर डिव्हिलियर्सने नाबाद 76 धावा केल्या. 

RCB vs KKR IPL 2021 Match 10: Glenn Maxwell, एबी डिव्हिलियर्स यांची जबरा फलंदाजी, आरसीबीने केला 204 धावांचा डोंगर; नाईट रायडर्सपुढे कठीण टार्गेट
ग्लेन मॅक्सवेल (Photo Credit: Twitter/@IPL)

RCB vs KKR IPL 2021 Match 10: कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (Kolkata Knight Riders) चेपॉक (Chepauk) स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएलच्या 10व्या सामन्यात 20 ओव्हरमध्ये ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) यांच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) 4 विकेट गमावून 204 धावांचा डोंगर उभारला आहे. मॅक्सवेलने सर्वाधिक 78 धावा केल्या तर डिव्हिलियर्सने नाबाद 76 धावा आणि देवदत्त पडिक्क्लने 25 धावांचे योगदान दिले. कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने 2 तर पॅट कमिन्स आणि प्रसिद्ध कृष्णा यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 18, 2021 05:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).