RCB vs CSK IPL 2021: धोनीने टॉस जिंकून पहिला गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, सिंगापुरच्या फटकेबाजाचे RCB कडून पदार्पण

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात शारजाह येथे ब्लॉकबस्टर सामना रंगणार आहे. आयपीएलच्या 35 व्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने टॉस जिंकून पहिला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आरसीबीला पहिले फलंदाजीला बोलावले. बेंगलोरने संघात दोन बदल करत नवदीप सैनीचा समावेश केला तर टिम डेव्हिडला आयपीएल पदार्पणाची संधी दिली.

RCB vs CSK IPL 2021: धोनीने टॉस जिंकून पहिला गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, सिंगापुरच्या फटकेबाजाचे RCB कडून पदार्पण
एमएस धोनी आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात शारजाह (Sharjah) येथे ब्लॉकबस्टर सामना रंगणार आहे. आयपीएलच्या 35 व्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) टॉस जिंकून पहिला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आरसीबीला (RCB) पहिले फलंदाजीला बोलावले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 24, 2021 07:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).