आयपीएलसारख्या (IPL) स्पर्धेत खेळाडूंच्या फिटनेसची काळजी घेणे खूप कठीण असते. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) फ्रँचायझीमधील नवनिता गौतम (Navnita Gautam) नावाच्या या स्पोर्ट मसाज फिजिओथेरपिस्टने (Physiotherapist) आपले काम करण्यापलीकडे जाऊन काम केले आहे. क्रिकेटर्सचे फिटनेस लेव्हल राखण्याव्यतिरिक्त नवनीता गौतम तिच्या परोपकारी कार्यासाठी ओळखली जाते. वयाच्या 29 व्या वर्षी तिने 30 मुले दत्तक घेतली. ती बऱ्याच काळापासून RCB चा भाग आहे. तिचा प्रेरणादायी प्रवास खाली पाहूया:

आणखी एक व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)