MI vs KKR, IPL 2024 Live Update: केकेआर आणि मुंबई सामन्यात पावसाची एन्ट्री, नाणेफेकला उशीर
मुंबई संघासाठी या सामन्यात गमावण्यासारखे काही नाही, परंतु केकेआरला हा सामना जिंकून प्लेऑफचे तिकीट निश्चित करण्याची संधी असेल.
MI vs KKR, IPL 2024: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 60 वा (IPL 2024) सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स (KKR vs MI) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकाताच्या घरच्या मैदानावर ईडन गार्डन्सवर (Eden Gardens, Kolkata) खेळवला जाणार आहे. मुंबई संघासाठी या सामन्यात गमावण्यासारखे काही नाही, परंतु केकेआरला हा सामना जिंकून प्लेऑफचे तिकीट निश्चित करण्याची संधी असेल. दरम्यान, केकेआर आणि मुंबई सामन्यात पावसाची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे नाणेफेकला उशीर होणार आहे.
Tags
Eden Gardens Kolkata Cricket Stadium
Indian Premier League 2024
IPL 2024
KKR
kolkata Knight Riders
MI
MI vs KKR
Mumbai
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders
Rohit Sharma
Shreyas Iyer
आयपीएल 2024
इंडियन प्रीमियर लीग 2024
ईडन गार्डन्स कोलकाता क्रिकेट स्टेडियम
एमआय
एमआय विरुद्ध केकेआर
केकेआर
कोलकाता नाइट रायडर्स
मुंबई
मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेवन पंजाब
रोहित शर्मा
श्रेयस अय्यर
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement