Ravichandran Ashwin Angry Video: अश्विन अण्णा तापला! आपल्याच संघाच्या खेळाडूला दिली धमकी; पाहा व्हिडिओ

सध्या अश्विन तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये (TNPL) खेळत आहे. 1 जुलै रोजी झालेल्या एका सामन्यात त्याला आपल्याच संघातील खेळाडूचा राग आला होता.

Ravichandran Ashwin Angry Video: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑफ-स्पिनर आर अश्विन हा त्याच्या क्रिकेटच्या आवडीसाठी ओळखला जातो आणि तो सामना जिंकण्यासाठी नियमात काहीही करताना दिसतो. सध्या अश्विन तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये (TNPL) खेळत आहे. 1 जुलै रोजी झालेल्या एका सामन्यात त्याला आपल्याच संघातील खेळाडूचा राग आला होता. अश्विनचा राग कॅमेऱ्यात कैद झाला आणि आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement