Quinton de Kock: क्विंटन डी कॉक याची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

दक्षिण अफ्रिका संघातील विकेटकीपर आणि गोलंदाज क्विंटनडी कॉक यांने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सेंच्युरियनमध्ये भारताविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर दक्षीण अफ्रिका संघात बरेच बदल पाहायला मिळू लागले आहेत.

Quinton de Kock

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement