IPL मध्ये धमाल करणारा वेस्ट इंडिजचा हा स्फोटक विकेटकीपर खेळाडू अडकला लग्नबेडीत, पाहा Photo

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा 25 वर्षीय युवा विकेटकीपर खेळाडू निकोलस पूरन विवाहबंधनात अडकला आहे. पूरनच्या पत्नीचे नाव Alisa Miguel आहे. सोशल मीडियावर स्वतःचा आणि पत्नीचा फोटो शेअर करून पूरनने खुशखबर दिली.

निकोलस पूरन आणि अलिसा मिगुएल (Photo Credit: Instagram)

वेस्ट इंडीज (West Indies) क्रिकेट संघाचा 25 वर्षीय युवा विकेटकीपर खेळाडू निकोलस पूरन (Nicholas Pooran) विवाहबंधनात अडकला आहे. पूरनच्या पत्नीचे नाव Alisa Miguel आहे. सोशल मीडियावर स्वतःचा आणि पत्नीचा फोटो शेअर करून पूरनने खुशखबर दिली. पूरनने फोटो शेअर करताना लिहिले की, “देवानं मला या आयुष्यात खूप काही दिलं आहे, पण तुझ्या आगमनापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच असू शकत नाही. श्री आणि श्रीमती पूरण यांचे स्वागत आहे.”

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement