PBKS vs GT, IPL 2023 Live Score Update: पंजाब किंग्जचा डाव फसला, मोहित शर्माने जितेश शर्माला बनवला आपला शिकार
मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या हंगामात दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी तीन सामने खेळले आहेत.
आज इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 18वा सामना पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जात आहे. मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या हंगामात दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी तीन सामने खेळले आहेत. त्यांना दोन सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाब किंग्जच्या संघाला चौथा मोठा धक्का बसला. जितेश शर्मा 25 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. पंजाब किंग्ज संघाचा स्कोअर 92/4.
Tags
Gujarat Titans
Hardik Pandya
Indian Premier League
Indian Premier League 2023
IPL
IPL 2023
Mohali
PBKS vs GT
Punjab Cricket Association IS Bindra Stadium
Punjab Kings
Punjab Kings and Gujarat Titans
Punjab Kings vs Gujarat Titans
Shikhar Dhawan
Tata IPL
TATA IPL 2023
आयपीएल
आयपीएल 2023
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2023
गुजरात टायटन्स
टाटा आयपीएल
टाटा आयपीएल 2023
पंजाब किंग्स
पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स
पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियम
पीबीकेएस विरुद्ध जीटी
मोहाली
हार्दिक पंड्या
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement