Cheteshwar Pujara On Fire: पुजारा ने 75 बॉल मध्ये ठोकल शतक, Watch Video highlights

ससेक्सचे प्रतिनिधित्व करताना पुजाराच्या 75 चेंडूत शतक केले आहे. पुजाराने आपल्या आक्रमक खेळीत 20 चौकार आणि 2 षटकार ठोकले.

भारताचा कसोटी विशेष फलंदाज चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) मंगळवारी रॉयल लंडन वनडे चषकात तिसरे शतक झळकावले. ससेक्सकडून खेळताना पुजाराने गेल्या पाच सामन्यांमध्ये तिसरे शतक झळकावले आहे. ससेक्सचे प्रतिनिधित्व करताना पुजाराच्या 75 चेंडूत शतक केले आहे. पुजाराने आपल्या आक्रमक खेळीत 20 चौकार आणि 2 षटकार ठोकले.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now