Womens Asia Cup 2022 Final: आशिया चषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी केले महिला संघाचे अभिनंदन, म्हणाले- मुलींचा आम्हाला अभिमान आहे
आमचा महिला क्रिकेट संघ त्यांच्या संयम आणि कौशल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. तसेच त्यांनी महिला आशिया कप जिंकल्याबद्दल भारतीय महिला संघाचे अभिनंदन.
आशिया चषक जिंकल्याबद्दल (India Win a Womens Asia Cup 2022 Final) महिला संघाचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, आमचा महिला क्रिकेट संघ त्यांच्या संयम आणि कौशल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. तसेच त्यांनी महिला आशिया कप जिंकल्याबद्दल भारतीय महिला संघाचे अभिनंदन. त्यांनी त्यांची प्रतिभा आणि सांघिक कार्य खूप चांगले दाखवले आहे तसेच खेळाडूंना त्यांच्या भावी योजनांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्विट पहा:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)