झारखंडमध्ये वीज संकट; एमएस धोनीची पत्नी Sakshi Singh ने सरकारकडे मागितले उत्तर

झारखंड राज्यातील वीज संकटावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत साक्षी सिंहने ट्विट केले आहे

MS Dhoni With Wife Sakshi (Photo Credits: Instagram)

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी सिंह झारखंड सरकारवर नाराज असल्याचे दिसत आहे. झारखंड राज्यातील वीज संकटावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत साक्षी सिंहने ट्विट केले आहे. ती म्हणते, 'झारखंडची करदाता म्हणून मला हे जाणून घ्यायचे आहे की इतक्या वर्षांनंतरही झारखंडमध्ये वीज संकट का आहे? वीज वाचवण्यासाठी जे काही शक्य होईल ते आम्ही करत आहोत.' सध्या हे ट्वीट व्हायरल झाले आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement