IND vs AUS 3rd Test Day 3 Live Streaming: भारतीय फलंदांजाची खराब कामगिरी, ऑस्ट्रेलियासमोर ठेवले 76 धावांचे लक्ष्य, थोड्याच वेळात सुरु होणार तिसऱ्या दिवसाचा खेळ
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव 109 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 197 धावांवर आटोपला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना इंदूरमध्ये खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव 109 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 197 धावांवर आटोपला. भारताने दुसऱ्या डावात 163 धावा केल्या असून ऑस्ट्रेलियासमोर 76 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, तिसऱ्या दिवसाच्या खेळाला थोड्यावेळात सुरुवात होईल. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या अनेक चॅनेलवर पाहता येईल. याशिवाय डीडी स्पोर्ट्सवरही या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. हॉटस्टारचे सदस्यत्व असलेले वापरकर्ते ऑनलाइन स्ट्रीमिंगद्वारे सामन्याचा आनंद घेऊ शकतात.
Tags
AUS
Australia Tour of India
BGT
BGT 2023
Border Gavaskar Trophy 2023
Border Gavaskar Trophy 2023 Live Streaming
Border Gavaskar Trophy Live Streaming
Border-Gavaskar Trophy
Ind
IND vs AUS
IND vs AUS 3rd Test
IND vs AUS 3rd Test 2023
IND vs AUS 3rd Test Day 3
India vs Australia
India Vs Australia 3rd Test
India vs Australia 3rd Test 2023
India vs Australia 3rd Test 2023 Day 3
India vs Australia 3rd Test Day 3 Live Streaming in India
India vs Australia 3rd Test Day 3 Live Streaming in IST
India vs Australia 3rd Test Day 3 Live Streaming. India vs Australia 3rd Test Day 3 Live Streaming Online
India vs Australia 3rd Test Day 3 Live Telecast
India vs Australia 3rd Test Day 3 Watch Telecast On TV
India vs Australia 3rd Test Live Streaming
India vs Australia 3rd Test Live Streaming in India
India vs Australia 3rd Test Live Streaming in IST
India vs Australia 3rd Test Live Streaming Online
India vs Australia 3rd Test Live Telecast
India vs Australia 3rd Test Watch Telecast On TV
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Advertisement
Advertisement
Advertisement