AUS vs PAK सामन्यादरम्यान पोलिसाने पाकिस्तानी चाहत्याला 'Pakistan Zindabad'च्या घोषणा देण्यापासून रोखले, व्हिडिओ होतोय व्हायरल

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्टेडियममधील सुरक्षेसाठी जबाबदार असलेले पोलिस काही पाकिस्तानी चाहत्यांना "पाकिस्तान झिंदाबाद" च्या घोषणा देण्यापासून रोखत असल्याचे दिसून आले आहे.

AUS vs PAK सामन्यादरम्यान पोलिसाने पाकिस्तानी चाहत्याला 'Pakistan Zindabad'च्या घोषणा देण्यापासून रोखले, व्हिडिओ होतोय व्हायरल

पाकिस्तान सध्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये (ICC Cricket World Cup 2023) ऑस्ट्रेलियाविरुद्ध  (PAK vs AUS) खेळत आहे. हैदराबाद आणि त्यानंतर भारतामध्ये अहमदाबादमध्ये पहिले दोन सामने खेळल्यानंतर ते आता बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळत आहेत. स्थानिक चाहत्यांबरोबरच पाकिस्तानच्या चाहत्यांनीही मैदान थोडेफार भरले आहेत. दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्टेडियममधील सुरक्षेसाठी जबाबदार असलेले पोलिस काही पाकिस्तानी चाहत्यांना "पाकिस्तान झिंदाबाद" च्या घोषणा देण्यापासून रोखत असल्याचे दिसून आले आहे. चाहते आणि पोलिस यांच्यातील संतप्त संभाषण रेकॉर्ड केले गेले आणि काही वेळातच ते व्हायरल झाले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement