PBKS vs MI, IPL 2024 33rd Match Live Score Update: सुर्यकुमार यादवचे शानदार अर्धशतक, मुंबईचे पंजाबसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
पंजाब किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 193 धावा करायच्या आहेत.
पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम कुरनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 192 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 78 धावांची खेळी केली. पंजाब किंग्जकडून हर्षल पटेलने सर्वाधिक तीन बळी घेतले. पंजाब किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 193 धावा करायच्या आहेत.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)