PBKS vs CSK IPL 2021: दीपक चाहरच्या घातक गोलंदाजीने मोडली पंजाब किंग्सची कंबर, चेन्नईला विजयाची 107 धावांची गरज

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएल 14च्या 8व्या सामन्यात पंजाब किंग्सचे फलंदाज चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरच्या गोलंदाजीपुढे 106 धावांपर्यंतच मजल मारू शकले. संघ अडचणीत असताना शाहरुख खान धावून आला आणि सर्वाधिक 47 धावांची खेळी केली.

दीपक चाहर (Photo Credit: Twitter/@IPL)

PBKS vs CSK IPL 2021: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएल 14च्या 8व्या सामन्यात पंजाब किंग्सचे फलंदाज चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरच्या गोलंदाजीपुढे 106 धावांपर्यंतच मजल मारू शकले. संघ अडचणीत असताना शाहरुख खान धावून आला आणि सर्वाधिक 47 धावांची खेळी केली. दुसरीकडे, सीएसकेसाठी चाहरने 4 गडी बाद केले तर सॅम कुरन, ड्वेन ब्रावो आणि मोईन अली यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement