IND vs PAK T20 WC 2022: 'ओ भाई मारो मुझे मारो' फेम मोमीन साकिब याचे दोन्ही देशांच्या चाहत्यांना खास आवाहन, म्हणाला...
मोमीन साकिब हा तोच व्यक्ती आहे जो 'ओ भाई मारो मुझे मारो' या व्हायरल व्हिडीओने प्रसिद्ध झाला होता. मोमीन अनेकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कॉमेडी व्हिडिओ शेअर करत असतो.
T20 विश्वचषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात खेळल्या जाणार्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा मिम किंग मोमीन साकिब (Momin Saqib) याने दोन्ही देशांच्या चाहत्यांना खास आवाहन केले आहे. मोमीन साकिब हा तोच व्यक्ती आहे जो 'ओ भाई मारो मुझे मारो' या व्हायरल व्हिडीओने प्रसिद्ध झाला होता. मोमीन अनेकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कॉमेडी व्हिडिओ शेअर करत असतो. या शानदार सामन्यापूर्वी मीडियाशी बोलताना मोमीन साकिब म्हणाला, भारत-पाकिस्तान सामन्यात पाऊस पडत असल्याने चाहते खूप नाराज आहेत. मी त्यांना सांगितले की, पाकिस्तान आणि भारतातील लोकांनी बादल्या आणि वायपर घेवुन या, पाऊस पडला तरी आम्ही पाणी स्वतः काढू. मला खात्री आहे की पाऊस पडणार नाही. भारत-पाकिस्तानचा सामना छान होईल.
Tags
'ओ भाई मारो मुझे मारो'
ANI
ANI News
ANI Tweets
ICC T20 World Cup
ICC T20 World Cup 2022
IND vs PAK
India
India vs Pakistan
Melboune Weather Updates
Melbourne Rain
Melbourne Weather
Melbourne Weather 23 October
Melbourne Weather Today
Melbourne Weather Updates
Momin Saqib
Pakistan
Saqib
T20 World Cup
T20 World Cup 2022
खास आवाहन
दोन्ही देशांच्या चाहत्यांना
पाकिस्तान
फेम मोमीन साकिब
भारत
भारत आणि पाकिस्तान
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement