PAK vs SL Asia Cup 2023 Live Score Update: पाकिस्तानने श्रीलंकेसमोर ठेवले 253 धावांचे लक्ष्य, मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार अहमद यांची तुफान खेळी
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने 42 षटकांत 7 गडी गमावून 252 धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक नाबाद 86 धावांची खेळी केली.
आशिया चषक 2023 च्या (Asia Cup 2023) सुपर फोरमधील पाचवा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका (PAK vs SL) यांच्यात कोलंबोमध्ये खेळला जात आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा असेल. यात जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीत प्रवेश करेल. सुपर फोरमध्ये प्रत्येकी दोन सामने खेळल्यानंतर पाकिस्तान आणि श्रीलंकेचे प्रत्येकी दोन गुण झाले आहेत. दरम्यान, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने 42 षटकांत 7 गडी गमावून 252 धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक नाबाद 86 धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून मथिशा पाथिरानाने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेच्या संघाला 42 षटकात 253 धावा करायच्या आहेत.
Tags
Agha Salman
Asia Cup 2023
Babar Azam
Charith Aslanka
Dasun Shanaka
Dhananjay de Silva
Dimuth Karunaratne
Dunith Velalage
Fakhar Zaman
Haris Rauf
Iftikhar Ahmed
Imam ul Haq
Kusal Mendis
Mahish Thekshana
Mathisha Pathirana and Kasoon Rajitha.
Mohammad Nawaz
Mohd. Rizwan
Naseem Shah
Pakistan
Pathum Nissanka
Sadira Samarawickrama
Shadab Khan
Shaheen Afridi
Sri Lanka
Sri Lanka vs Pakistan
Sri Lanka vs Pakistan Asia Cup 2023
Sri Lanka vs Pakistan Super 4
अझर इमाम
आगा सलमान
आशिया कप 2023
इफ्तिखार अहमद
कुसल मेंडिस
चारिथ अस्लंका
दासुन शानाका
दिमुथ करुणारत्ने
दुनिथ वेलालागे
धनंजय डी सिल्वा
नसीम शाह
पथुम निसांका
पाकिस्तान
फखर जमान
बा-हकन
मथिशा पाथिराना आणि कासून राजित
महिश थेक्षना
मोहम्मद नवाज
मोहम्मद रिझवान
शादाब खान
शाहीन आफ्रिदी
श्रीलंका
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान
सदिरा समरविक्रमा
हारिस रौफ