David Warner Fifty: पाकिस्तानला चोपला, डेव्हिड वॉर्नरचे अर्धशतक, विकेट न गमवता ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 100च्या पुढे

सामन्यात शुक्रवारी (20 ऑक्टोबर) बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (AUS vs PAK) याच्यात सामना खेळवला जात आहे. आजचा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

आयसीसी विश्वचषक 2023 च्या 18 व्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यात शुक्रवारी (20 ऑक्टोबर) बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (AUS vs PAK) याच्यात सामना खेळवला जात आहे. आजचा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. आज कोणताही संघ हरला तर त्यांच्यासाठी उपांत्य फेरीचा मार्ग सोपा नसेल. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियन संघ संघर्ष करताना दिसत असून सलग दोन सामने गमावल्यानंतर अखेरच्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून पहिला विजय नोंदवला. तर पाकिस्तान संघाने पहिल्या 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत आणि शेवटच्या सामन्यात भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करत सलामीवीर डेविड वार्नरने अर्धशतक झळकावले आहे. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 110/0

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Tags

Abdullah Shafiq ADAM ZAMPA Alex Carey Australia Australia vs Pakistan Australia vs Pakistan ICC World Cup 2023 Live Streaming Online Babar Azam Cameron Green David Warner Fakhar Zaman Glenn Maxwell Haris Rauf Hasan Ali ICC Cricket World Cup 2023 ICC World Cup Iftikhar Ahmed Imam ul Haq Josh Hazlewood Josh Inglis Marcus Stoinis Marnus Labuschagne Mitch Marsh Mitchell Starc Mohammad Nawaz Mohammad Rizwan Mohammad Wasim Pakistan Pat Cummins Salman Ali Aga Saud Shakeel Sean Abbott Shadab Khan Shaheen Afridi Steve Smith Travis Head Usama Mir अब्दुल्ला शफीक अ‍ॅडम झाम्पा अ‍ॅलेक्स कॅरी आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 साठी अफगाणिस्तान संघ आयसीसी विश्वचषक इफ्तिखार अहमद इमाम उल हक उसामा मीर ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान कॅमेरॉन ग्रीन ग्लेन मॅक्सवेल जोश इंग्लिस जोश हेझलवूड ट्रॅव्हिस हेड डेव्हिड वॉर्नर पाकिस्तान पॅट कमिन्स फखर जमान बाबर आझम मार्कस स्टॉइनिस मार्नस लॅबुशेन मिच मार्श मिचेल स्टार्क मोहम्मद नवाज मोहम्मद रिझवान मोहम्मद वसीम शादाब खान शाहीन आफ्रिदी शॉन अॅबॉट सलमान अली आगा सौद शकील स्टीव्ह स्मिथ हरिस रौफ हसन अली


Share Now