Babar Azam: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम जमिनीवर झोपलेला दिसला, चाहत्याने शेअर केला हा सुंदर फोटो

या फोटोत बाबर आझम इतर हाजींप्रमाणे जमिनीवर झोपलेला दिसत आहे. बाबर आझमच्या एका चाहत्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिले की...

पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमचा (Babar Azam) एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोत बाबर आझम इतर हाजींप्रमाणे जमिनीवर झोपलेला दिसत आहे. बाबर आझमच्या एका चाहत्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिले की, बाबर आझम इतर हाजींप्रमाणे मुजदलिफामध्ये मोकळ्या आकाशाखाली झोपत आहेत, कारण आमचा धर्म आम्हाला समानतेची शिकवण देतो.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement