ICC ODI Team Rankings: आशिया चषकापूर्वी पाकिस्तानने वनडे रँकिंगमध्ये गाठलं अव्वल स्थान, टीम इंडिया तिसऱ्या स्थानी

आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारतीय संघ तिसऱ्या तर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानी आहे.

आशिया चषकापूर्वी पाकिस्तान संघाने आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थान हे गाठले आहे. 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत अफगाणिस्तानला 3-0 ने धूळ चारत पाकिस्तान संघ आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचले आहे. आशिया चषकापूर्वी पाकिस्तान संघासाठी ही महत्त्वाची गोष्ट मानली जात आहे. आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारतीय संघ तिसऱ्या तर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानी आहे.

पाहा आयसीसीची पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now