ENG vs PAK T20 WC Final: पाकिस्तानच्या फलंदाजांनी गुडघे टेकले, इंग्लंडला 138 धावांचे लक्ष्य

पाकिस्तानने इंग्लंडसमोर 138 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

रविवारी मेलबर्नमध्ये (MCG) पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यात टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना रंगत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या विजेतेपदाच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पाकिस्तानने इंग्लंडसमोर 138 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या शान मसूदने 38 धावा केल्या, तर बाबर आझमने 32 धावा केल्या. इंग्लंडकडून सॅम कुरनने सर्वाधिक तीन बळी घेतले, तर आदिल रशीद आणि ख्रिस जॉर्डन यांना प्रत्येकी दोन यश मिळाले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement