PAK vs SL Asia Cup 2023 Toss Update: करो या मरो सामन्यात पाकिस्तानच्या पदरी नाणेफेक, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय; पावसामुळे सामना असेल 45-45 षटकांचा

तिथे 17 सप्टेंबरला भारताचा सामना होईल. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

PAK vs SL (Photo Credit - Twitter)

आशिया चषकाच्या (Asia Cup 2023) सुपर-4 फेरीत गुरुवारी (14 सप्टेंबर) पाकिस्तान आणि श्रीलंका (PAK vs SL) संघ आमनेसामने येणार आहेत. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर या दोघांमधील सामना होणार आहे. पावसामुळे नाणेफेक अद्याप होऊ शकलेली नाही. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहोचेल. तिथे 17 सप्टेंबरला भारताचा सामना होईल. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन:

1 फखर जमान, 2 अब्दुल्ला शफीक, 3 बाबर आझम (कर्णधार), 4 मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), 5 मोहम्मद हारिस, 6 इफ्तिखार अहमद, 7 शादाब खान, 8 मोहम्मद नवाज, 9 मोहम्मद वसीम, 10 शाहीन शाह आफ्रिदी, 11 जमान खान

श्रीलंकेची प्लेइंग इलेव्हन:

1 पथुम निसांका, 2 कुसल परेरा, 3 कुसल मेंडिस (विकेटकीपर), 4 सदिरा समरविक्रमा, 5 चरिथ असलंका, 6 धनंजय डी सिल्वा, 7 दासुन शनाका (कर्णधार), 8 दुनिथ वेल्लालागे, 9 महिष थेक्षाना, 10 प्रमोद मदुशन, 11 मथीशा पथीराना .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif