PAK vs NZ 2021: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 चा दुसरा टप्पा यूएई येथे सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान खेळला जाणार आहे आणि याच दरम्यान न्यूझीलंड क्रिकेट टीम (New Zealand Cricket Team) मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर (Pakistan Tour) रवाना होईल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) गुरुवारी याची घोषणा केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)