PAK vs NZ 1st ODI: न्यूझीलंड संघाचा पाकिस्तान दौरा रद्द, सुरक्षा कारणास्तव घेतला मोठा निर्णय

PAK vs NZ 1st ODI: यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघात आजपासून वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार होती. मात्र सुरक्षेच्या कारणामुळे किवी टीम दौरा मधेच सोडून घरी परतणार आहे. PCB ने दिलेल्या माहितीनुसार न्यूझीलंड बोर्डाने पीसीबीला त्यांना काही सुरक्षा सतर्कतेबाबत सतर्क केले होते आणि त्यांनी एकतर्फी मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

PAK vs NZ 1st ODI: न्यूझीलंड संघाचा पाकिस्तान दौरा रद्द,  सुरक्षा कारणास्तव घेतला मोठा निर्णय
न्यूझीलंडचा पाकिस्तान दौरा 2021 (Photo Credit: Twitter/ICC)

PAK vs NZ 1st ODI: यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघात आजपासून वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार होती. मात्र सुरक्षेच्या कारणामुळे किवी टीम दौरा मधेच सोडून घरी परतणार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 17, 2021 03:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).