पाकिस्तान दौऱ्यातून (Pakistan Tour) न्यूझीलंड संघाने ऐनवेळी माघार घेतल्यामुळे आता इंग्लंडच्या (England) पाक दौऱ्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या दरम्यान माजी पाकिस्तानी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) इंग्लंड क्रिकेट बोर्डाला आवाहन केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)