PAK vs AUS Test 2022: ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी पाकिस्तान संघाला झटका, दोन महत्त्वाचे खेळाडू पहिल्या सामन्यातून बाहेर
पाकिस्तान क्रिकेट संघ रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर येत्य्या 4 ते 8 मार्च दरम्यान कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पाहुणचार करणार आहे. पण त्यापूर्वी यजमान संघाला मोठा झटका बसला आहे. फहीम अश्रफ आणि हसन अली दुखापतींमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडले आहेत. फहीम आणि हसन अली दुसऱ्या कसोटीपूर्वी पूर्ण फिट होतील व अनिवार्य क्वारंटाईन पूर्ण केल्यानंतर संघात परततील.
PAK vs AUS Test 2022: फहीम अश्रफ आणि हसन अली दुखापतींमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर पडले आहेत. अशा परिस्थतीत, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर 4 ते 8 मार्च दरम्यान खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील सलामीच्या सामन्यासाठी इफ्तिखार अहमद आणि मोहम्मद वसीम ज्युनियर यांना संघात सलामीवीर म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement