PAK vs AUS Semi-Final, ICC T20 WC 2021: आरोन फिंचने जिंकला टॉस, ऑस्ट्रेलियाचा पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय
आयसीसी टी-20 विश्वचषकच्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंचने टॉस जिंकला आणि दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या महत्वपूर्ण सामन्यासाठी पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल न करता मैदानात उतरणार आहे.
ICC T20 WC 2021, PAK vs AUS Semi-Final: आयसीसी टी-20 विश्वचषकच्या (ICC T20 World Cup) दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियन (Australia) कर्णधार आरोन फिंचने (Aaron Finch) टॉस जिंकला आणि दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या महत्वपूर्ण सामन्यासाठी पाकिस्तान (Pakistan)-ऑस्ट्रेलिया आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल न करता मैदानात उतरणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)