PAK vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का, मुख्य वेगवान गोलंदाजाची कोरोनामुळे एक्झिट; राखीव खेळाडूचा संघात प्रवेश
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक कसोटी मालिकेपूर्वी मंगळवारी पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला. वेगवान गोलंदाज हरिस रौफची कोविड-19 चाचणी सकारात्मक आली. रौफ रावळपिंडीत कसोटी पदार्पण करण्याच्या उंबरठ्यावर होता. अशा परिस्थितीत रौफला वगळण्यात आल्यानंतर संघातील राखीव नसीम शाह याचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी संघात समावेश करण्यात आला आहे.
PAK vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) ऐतिहासिक कसोटी मालिकेपूर्वी मंगळवारी पाकिस्तान संघाला (Pakistan Team) मोठा धक्का बसला. वेगवान गोलंदाज हरिस रौफची (Haris Rauf) कोविड-19 चाचणी सकारात्मक आली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) सांगितले की, रौफ मंगळवारी आयसोलेशमध्ये असून उर्वरित संघाने रावळपिंडी (Rawalpindi) येथे प्रशिक्षण सुरू केले आहे. रौफ रावळपिंडीत कसोटी पदार्पण करण्याच्या उंबरठ्यावर होता.
Tags
Australia Tour of Pakistan 2022
cricket
Haris Rauf
Naseem Shah
PAK vs AUS
PAK vs AUS Series 2022
PAK vs AUS Test 2022
Pakistan Cricket Team
Pakistan Vs Australia
Pakistan vs Australia Series 2022
Pakistan vs Australia Test 2022
ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा 2022
नसीम शाह
पाकिस्तान क्रिकेट टीम
पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2019 विश्वकप
हरिस रौफ
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement