PAK vs AUS 2nd Test: शाहीन आफ्रिदी याच्या एकामागून एक आक्रमक गोलंदाजीने त्रासला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू, मैदानात दोघांनी एकमेकांना दिला टशन; पहा Video

पाकिस्तानविरुद्ध कराची कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सलामीवीर उस्मान ख्वाजा याच्या तडाखेबाज दीडशे खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे. यादरम्यान मैदानावर ख्वाजा व पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी यांच्यात टशनबाजी पाहायला मिळाली. PCB ने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये आफ्रिदी आपल्या आक्रमक गोलंदाजीने ख्वाजाला त्रास देताना दिसत आहे.

शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान ख्वाजा (Photo Credit: Twitter)

PAK vs AUS 2nd Test Day 2: पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) कराची कसोटीच्या (Karachi Test) दुसऱ्या दिवशी सलामीवीर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याच्या तडाखेबाज दीडशे खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया (Australia) संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे. ख्वाजाने चांगली खेळी खेळली आणि यादरम्यान मैदानावर त्याच्या व पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) यांच्यात टशनबाजी पाहायला मिळाली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विटरवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये आफ्रिदी ख्वाजाला आक्रमक गोलंदाजीने त्रास देताना दिसत आहे परंतु या चेंडूंचा ख्वाजावर काही विशेष परिणाम झालेला दिसत नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement