IND vs AUS World Cup 2023 Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या आयसीसी विश्वचषक अंतिम सामन्यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियम बाहेरील दृश्ये
आज नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरुध्द ऑस्टेलिया यांच्यात ICC विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.
IND vs AUS World Cup 2023 Final: आज नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरुध्द ऑस्टेलिया यांच्यात ICC विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. भारत चौथ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. क्रिकेटचा अंतिम सामना पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रंचड उत्सुकता पाहायला मिळत आहे. विश्वचषकाच्या महायुध्दात आज तब्बल 20 वर्षांनी टीम भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने सामने लढणार आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेमींना आज फार उत्सुकता लागली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आयसीसी विश्वचषक फायनलपूर्वी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या बाहेरील दृश्ये आहेत
Tags
Ahmedabad Narendra Modi Stadium
ICC Cricket World Cup 2023
ICC World Cup 2023
ICC World Cup final
IND vs AUS
ind vs aus final match
ind vs aus world cup 2023
ind vs aus world cup final
India vs Australia
india vs australia 2023 world cup final
India vs Australia Final
india vs australia final 2023
india vs australia in world cup final
india vs australia world cup 2023
india vs australia world cup 2023 final
india vs australia world cup 2023 final match
World Cup
World Cup 2023
World Cup 2023 Final