On This Day in 2019: टीम इंडियाच्या दुसऱ्या वर्ल्ड कप विजयाचा नायक Yuvraj Singh ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम
आज दोन वर्षांपूर्वी युवराज सिंहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर करून 19 वर्ष जुनी आपली कारकीर्द संपुष्टात आणली. ऑक्टोबर 2000 मध्ये केनिया विरुद्ध एकदिवसीय सामन्यातुन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या युवीने टीम इंडियासाठी 304 एकदिवसीय, 40 कसोटी आणि 58 टी-20 सामने खेळले.
आज दोन वर्षांपूर्वी युवराज सिंहने (Yuvraj Singh) आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर करून 19 वर्ष जुनी आपली कारकीर्द संपुष्टात आणली. ऑक्टोबर 2000 मध्ये केनिया (Kenya) विरुद्ध एकदिवसीय सामन्यातुन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या युवीने टीम इंडियासाठी (Team India) 304 एकदिवसीय, 40 कसोटी आणि 58 टी-20 सामने खेळले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement