On This Day In 2001: आजच्याच दिवशी हरभजन सिंहच्या फिरकीच्या तालावर नाचले होते ऑस्ट्रेलियाचे दिग्गज, हॅटट्रिक घेऊन नोंदवला होता विश्वविक्रम

आजच्या दिवशी हरभजन कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा भारताचा पहिला गोलंदाज ठरला. या दरम्यान त्याने रिकी पॉन्टिंग, अॅडम गिलख्रिस्ट आणि शेन वॉर्न यांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले.

हरभजन सिंह टेस्ट हॅटट्रिक (Photo Credit: Twitter/mipaltan)

On This Day In 2001: आजचा दिवस भारताचा (India) माजी फिरकीपटू हरभजन सिंहच्या (Harbhajan Singh) सर्वात खास दिवसांपैकी एक आहे. 21 वर्षांपूर्वी या दिग्गज फिरकीपटूने ऑस्ट्रेलियन (Australia) फलंदाजांना आपल्या फिरकीवर नाचवले आणि भारताला शानदार विजय मिळवून दिला. आजच्या दिवशी हरभजन कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक (Harbhajan Singh Test Hat-Trick) घेणारा भारताचा पहिला गोलंदाज ठरला. या दरम्यान त्याने रिकी पॉन्टिंग, अॅडम गिलख्रिस्ट आणि शेन वॉर्न यांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)