NZ vs SA Test 2022: Will Young याने पकडला आतापर्यंतचा सर्वोत्तम कॅच, पाहून अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना (Watch Video)
NZ vs SA Test 2022: यजमान न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात क्राइस्टचर्च येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी किवी फलंदाज विल यंग याने असा झेल पकडला की सगळेच अचंबित झाले. Proteas संघ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना विल यंगने आश्चर्यकारक झेल टिपला आणि मार्को जॅन्सेनला माघारी धाडलं.
NZ vs SA Test 2022: यजमान न्यूझीलंड (New Zealand) आणि दक्षिण आफ्रिका South Africa) यांच्यात क्राइस्टचर्च (Christchurch) येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी किवी फलंदाज विल यंग (Will Young) याने असा झेल पकडला की सगळेच अचंबित झाले. समालोचकांनी याला कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम झेल म्हटले आहे. इतकंच नाही तर हा झेल तुम्ही पाहिला तर तुमच्याही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, कारण विल यंगने खरोखरच जबरदस्त झेल घेतला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)