NZ vs NAM, T20 World Cup 2021: फिलिप्स-नीशमची शानदार फलंदाजी, न्यूझीलंडने नामिबियासमोर ठेवले 164 धावांचे लक्ष्य
ICC T20 विश्वचषक 2021 मधील गट 2 च्या सामन्यात आज न्यूझीलंडचा सामना नामिबियाशी होत आहे. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात ग्लेन फिलिप्स आणि जिमी नीशम यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने नामिबियासमोर विजयासाठी 164 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पहिले फलंदाजी करताना किवी संघाने चार गडी गमावून 163 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभी केली.
ICC T20 विश्वचषक 2021 मधील गट 2 च्या सामन्यात आज न्यूझीलंडचा (New Zealand) सामना नामिबियाशी (Namibia) होत आहे. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात ग्लेन फिलिप्स (Glenn Philips) आणि जिमी नीशम (James Neesham) यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने नामिबियासमोर विजयासाठी 164 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पहिले फलंदाजी करताना किवी संघाने चार गडी गमावून 163 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. फिलिप्सने 21 चेंडूत नाबाद 39 तर नीशमने 23 चेंडूत नाबाद 35 धावा केल्या. नामिबियाकडून बर्नार्ड स्कोल्ट्झ, डेविड विसे आणि एरार्ड इरास्मस यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
Tags
ICC T20 World Cup 2021
Namibia Cricket Team
New Zealand Cricket Team
NZ vs NAM
NZ vs NAM T20 World Cup 2021
T20 World Cup
T20 World Cup 2021
आयसीसी टी -20 वर्ल्ड कप 2021
आयसीसी टी-20 विश्वचषक 2021
ग्लेन फिलिप्स
जिमी नीशम
टी-20 वर्ल्ड कप
टी-20 वर्ल्ड कप 2021
टी-20 विश्वचषक
टी-20 विश्वचषक 2021
नामिबिया क्रिकेट टीम
न्यूझीलंड क्रिकेट टीम
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement