NZ vs BAN 2nd Test 2022: निरोपाच्या सामन्यात फलंदाजीला उतरलेल्या Ross Taylor याला गार्ड ऑफ ऑनर देत बांगलादेशी खेळाडूंनी केले सन्मानित, पाहा Video

बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्च येथे खेळला जात आहे. किवी फलंदाज रॉस टेलर जेव्हा आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात फलंदाजीसाठी मैदानात येत होता तेव्हा हॅगले ओव्हल येथे उपस्थित किवी खेळाडू, प्रेक्षक तसेच टेलरच्या कुटुंबातील सदस्यांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात या स्टारचे स्वागत केले. बांगलादेशी खेळाडूंनीही या फलंदाजाला ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला.

रॉस टेलरला गार्ड ऑफ ऑनर (Photo Credit: Twitter)

NZ vs BAN 2nd Test 2022: बांगलादेश (Bangladesh) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्च (Chrischurch) येथे खेळला जात आहे. किवी फलंदाज रॉस टेलर (Ross Taylor) जेव्हा आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात फलंदाजीसाठी मैदानात येत होता तेव्हा हॅगले ओव्हल येथे उपस्थित किवी खेळाडू, प्रेक्षक तसेच टेलरच्या कुटुंबातील सदस्यांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात या स्टारचे स्वागत केले. बांगलादेशी खेळाडूंनीही या फलंदाजाला ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. टेलरच्या मैदानावरील रिसेप्शनचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

इतकंच नाही तर 28 धावांवर आऊट होऊन परत जाताना देखील खेळाडूंनी त्याला शुभेच्छा दिल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now