NZ vs BAN 1st Test: न्यूझीलंडविरुद्ध पाहुण्या बांगलादेशची पकड मजबूत, शेवटच्या दिवसाचा खेळ रोमांचक वळणावर

NZ vs BAN 1st Test: बे ओव्हल येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून किवी संघ अवघ्या 17 धावांनी आघाडीवर असून त्यांचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. सामन्यात बांगलादेशने आतापर्यंत बॅट आणि बॉलने अप्रतिम कामगिरी करून यजमान संघावरील दडपण वाढवले आहे. न्यूझीलंडला पहिल्या डावात 328 धावांत गुंडाळल्यानंतर बांगलादेशने पहिल्या डावात 458 धावा केल्या.

इबादत हुसेन (Photo Credit: Twitter/ICC)

NZ vs BAN 1st Test Day 4: न्यूझीलंडच्या (New Zealand) मैदानावरील बांगलादेशची  (Bangladesh) कामगिरी कौतुकास पात्र आहे. सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून किवी संघ अवघ्या 17 धावांनी आघाडीवर असून त्यांचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. बे ओव्हल (Bay Oval) येथे खेळल्या जात असलेल्या या कसोटी सामन्यात बांगलादेशने बॅट आणि बॉलने अप्रतिम कामगिरी केली आहे. न्यूझीलंडला पहिल्या डावात 328 धावांत गुंडाळल्यानंतर बांगलादेशने पहिल्या डावात 458 धावा करत यजमानांना दडपणाखाली आणले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now