NZ vs AUS, T20 World Cup Final: न्यूझीलंडविरुद्ध (New Zeland) जेतेपदाची सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्शने (Mitchell Marsh) पुरुष टी-20 विश्वचषकच्या अंतिम (Men's T20 World Cup Final) सामन्यात सर्वात जलद अर्धशतक झळकावले. मार्शने अवघ्या 31 चेंडूत आश्चर्यकारक अर्धशतक ठोकले आणि पहिल्या डावात 32 चेंडूत हा कारनामा करणाऱ्या किवी कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) मागे टाकले. कर्णधार आरोन फिंच लवकर बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मार्शने सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी केली.
Whoa! Mitch Marsh has arrived!
31-ball fifty, the fastest in a men's T20 World Cup final! #T20WorldCup pic.twitter.com/wjrfJjmfrN
— cricket.com.au (@cricketcomau) November 14, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)