IND vs NZ 3rd T20 2022: न्यूझीलंडने टॅास जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, पहा प्लेइंग-11

टीम इंडिया नेपियरच्या मॅक्लीन पार्कवर उतरेल तेव्हा मालिका जिंकण्याकडे लक्ष असेल.

Photo Credit - Twitter

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज मंगळवारी (22 नोव्हेंबर) होणार आहे. टीम इंडिया नेपियरच्या मॅक्लीन पार्कवर उतरेल तेव्हा मालिका जिंकण्याकडे लक्ष असेल. दरम्यान, टाॅस झाला असुन न्यूझीलंडने टॅास जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

भारत: ईशान किशन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुडा, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल.

न्यूझीलंड: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, ईश सोधी, टिम साउथी (कर्णधार), लॉकी फर्ग्युसन.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)