IND vs NZ 1st Test Day 4 Live Score Update: न्यूझीलंडने सामन्यावर मिळवली पकड, भारताने सात विकेट गमावल्या
पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 49 षटकांत तीन गडी गमावून 231 धावा केल्या होत्या. दरम्यान, चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात भारताला सातवा धक्का लागला आहे.
Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team 1st Test Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला (IND vs NZ 1st Test 2024) बुधवारपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium, Bengaluru) पार पडत आहे. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 49 षटकांत तीन गडी गमावून 231 धावा केल्या होत्या. दरम्यान, चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात भारताला सातवा धक्का लागला आहे. भारताचा स्कोर 441/7
1ST Test. WICKET! 92.3: Ravindra Jadeja 5(15) ct Will Young b William O Rourke, India 441/7 https://t.co/8qhNBrs1td #INDvNZ @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) October 19, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 19, 2024 04:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

