AUS Beat NZ 1st T20I: मिचेल मार्शच्या तुफानी खेळीसमोर न्यूझीलंडचा संघ गारद, ऑस्ट्रेलियाने सहा विकट्से जिंकला पहिला सामना

ऑस्ट्रेलियाने न्युझीलंडविरुद्ध सहा विकेटसे विजय मिळवला. प्रथम फलंदांजी आलेल्या न्युझीलंड संघाने ऑस्ट्रेलियासमोर 216 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

AUS Beat NZ 1st T20I: मिचेल मार्शच्या तुफानी खेळीसमोर न्यूझीलंडचा संघ गारद, ऑस्ट्रेलियाने सहा विकट्से जिंकला पहिला सामना

AUS vs NZ 1st T20I: ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडलमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिकेतील पहिला सामना (IND vs NZ 1st T20I) वेलिंग्टन येथे खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्युझीलंडविरुद्ध सहा विकेटसे विजय मिळवला. प्रथम फलंदांजी आलेल्या न्युझीलंड संघाने ऑस्ट्रेलियासमोर 216 धावांचे लक्ष्य ठेवले होते. न्युझीलंडकडून रचिन रवींद्रने वादळी खेळी खेळत 35 चेंडून 68 धावा केल्या तर काॅनवेनही 63 धावांची दमदार खेळी करत 216 धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करण्यात आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात फार काही चांगली झाली नाही पण त्यानंतर मिचेल मार्शने दमदार खेळी खेळून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. आता मालिकेतील दुसरा सामना 25 फ्रेबुवारीला ऑकलंडच्या ईडन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 21, 2024 03:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).