IND vs NZ 3rd T20: मालिका जिंकण्यासीठी न्युझीलंडने भारतासमोर ठेवले 161 धावाचे लक्ष्य, सिराज आणि अर्शदीपने घेतल्या 4 विकेट

टीम इंडियाचे लक्ष मालिका जिंकण्याकडे असणार आहे. न्यूझीलंडने टॅास जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

Photo Credit- Twitter

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज मंगळवारी (22 नोव्हेंबर) खेळवला जात आहे. टीम इंडियाचे लक्ष मालिका जिंकण्याकडे असणार आहे. न्यूझीलंडने टॅास जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फंलदाजी करतान न्युझीलंडने भारतासमोर 161 धावाचे लक्ष्य ठेवले आहे. भारतीय गोलंदाजापैकी मोहम्मद सिराज आणि अर्शदीपने 4-4 विकेट घेतल्या आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement