IND vs NZ 2nd T20 Live Score: न्यूझीलंडने भारताला दिले 100 धावांचे लक्ष्य, भारतीय फिरकीपटूंची जलवा
पहिला सामना जिंकून न्यूझीलंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज लखनऊमध्ये खेळला जात आहे. पहिला सामना जिंकून न्यूझीलंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टी-20 मालिकेत खेळत आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडसंघाने भारतासमोर 100 धावाचे लक्ष्य ठेवले आहे.
Tags
Daryl Mitchell
Devon Conway
Finn Allen
Hardik Pandya
Ishan Kishan
Mohammad Siraj
new zealand
Shubman Gill
T20 Series
T20 मालिका
Team India
Team India vs New Zealand
Tom Latham
इशान किशन
कॉफी विथ करण केएल राहुल-हार्दिक पंड्या
टीम इंडिया
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड
टॉम लॅथम
डॅरिल मिशेल
डेव्हॉन कॉनवे
न्यूझीलंड
फिन ऍलन
मोहम्मद सिराज
शुभमन गिल
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement