भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना आज ऑकलंडमध्ये खेळवला गेला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने न्यूझीलंडसमोर 307 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात केन विल्यमसन आणि टॉम लॅथम यांच्या 221 धावांच्या भागीदारीमुळे किवी संघाने सात गडी राखून लक्ष्य गाठले. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
1ST ODI. New Zealand Won by 7 Wicket(s) https://t.co/jmCUSLuhHf #NZvIND
— BCCI (@BCCI) November 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)