Watch Video: न्यूझीलंडचा क्रिकेटर जिमी नीशमचा नवा अवतार व्हायरल, T20 सामन्यात गोलंदाजी सोडून नव्या भूमिकेत दिसला, पाहा

न्यूझीलंडचा अष्टपैलू जिमी नीशम आठवड्याच्या शेवटी एका नवीन भूमिकेत दिसला. त्याने सलग दुसऱ्या वर्षी T20 ब्लॅक क्लॅशमध्ये अंपायरिंगची भूमिका घेतली. नीशमचे या आठवड्याच्या शेवटी T20 ब्लॅक क्लॅशमध्ये पंचांचा अवतार सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. क्राइस्टचर्चच्या हॅगली ओव्हल येथे गेल्या वर्षी झालेल्या सामन्यानंतर नीशमने पंच म्हणून उभे राहण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली.

जेम्स नीशम बनला अंपायर (Photo Credit: Twitter)

न्यूझीलंडचा (New Zealand) अष्टपैलू जिमी नीशम (Jimmy Neesham) आठवड्याच्या शेवटी एका नवीन भूमिकेत दिसला. त्याने सलग दुसऱ्या वर्षी T20 ब्लॅक क्लॅशमध्ये अंपायरिंगची भूमिका घेतली. नीशमचे या आठवड्याच्या शेवटी T20 ब्लॅक क्लॅशमध्ये पंचांचा अवतार सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. T20 Black Clash हा वार्षिक T20 सामना न्यूझीलंडच्या सर्वात मोठ्या रग्बी आणि क्रिकेट सुपरस्टार्समध्ये होतो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now