IND vs NZ 1st ODI Live Score: न्यूझीलंडची 78 धावांवर तिसरी विकेट, कुलदीप यादवने हेन्री निकोल्स केले क्लिन बोल्ड
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांत 8 गडी गमावून 349 धावा केल्या. टीम इंडियाकडून युवा सलामीवीर शुभमन गिलने सर्वाधिक 208 धावा केल्या.
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज हैदराबादमध्ये खेळला जात आहे. टीम इंडियाला या सामन्यात विजयाने मालिका सुरू करायची आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांत 8 गडी गमावून 349 धावा केल्या. टीम इंडियाकडून युवा सलामीवीर शुभमन गिलने सर्वाधिक 208 धावा केल्या. न्यूझीलंडकडून हेन्री शिपले आणि डॅरिल मिशेल यांनी सर्वाधिक 2-2 विकेट घेतल्या. न्यूझीलंडला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 350 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाला तिसरा मोठा झटका बसला आहे. कुलदीप यादवने हेन्री निकोल्सन केले बाद. न्यूझीलंडचा स्कोर 78/3.
Tags
DD National
dd sports
DD Streaming
IND Vs NZ
IND vs NZ 1st ODI
IND vs NZ 1st ODI 2023
IND vs NZ Live Streaming
IND VS NZ LIVE STREAMING ONLINE
IND vs NZ ODI
IND vs NZ ODI Live Streaming
India Vs New Zealand
India vs New Zealand 1st ODI 2023
India vs New Zealand Free Telecast
India vs New Zealand Live Streaming
India vs New Zealand Live Telecast
India vs New Zealand ODI Live Streaming
India vs New Zealand ODI series
India vs New Zealand Telecast
India vs NZ ODI Update
Indian Cricket Team
Kuldeep Yadav
भारत वि न्यूझीलंड
भारत विरुद्ध न्यूझीलंड 1ली एकदिवसीय 2023
भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिका
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 2020
भारत विरुद्ध न्यूझीलंड थेट प्रसारण
भारतीय क्रिकेट संघ
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement